डोळ्यातील पाणी

सगळं काही सांगून झाल्यावर
डोळ्यात आलेलं पाणी
तू तेव्हा कुठे पाहिलं होतस
डोळ्यात काहीतरी गेलं म्हणून
मी चेहऱ्यावर पाणी शिंपडलं होतं......!


कवी प्रशांत गायकवाड
Previous Post Next Post