न्याहाळताना

आरश्यात स्वतःला
न्याहाळताना
मनात कैक
दुःख असताना
फुलासारखा बागेत
किती सुंदर झुलतोस तू
हसताना तेव्हा तर
खूपच छान दिसतोस
जीवनात बरीच वादळ झेलुनही......!

कवी प्रशांत गायकवाड
Previous Post Next Post