Home भेट कवी-प्रशांत September 22, 2021 भेट उन्हाने व्याकूळ होऊनतहानलेल्या जीवानेपाण्याचा शोध घेतल्यावरतहान मिटल्या नंतरजसं मनाला भारी वाटतंखूप दुरावा झाल्यावरभेटण्यासाठी मी तुलातसचं काहीतसाच आतुर जीव होतोतुला माहित नाही का ? कवी प्रशांत गायकवाड