तुला माहित नाही का ?

इतकी नको लाजू
लाजल्यावर खूपच
सुंदर दिसतेस
तुला माहित नाही का ?

कवी प्रशांत गायकवाड
Previous Post Next Post