चारोळी

नाही कुणाला कळल्या
माझ्या आसवांच्या
धारा
प्रितवेड्या पाखराला
स्पर्शूनिया गेला
वारा

कवी प्रशांत गायकवाड
Previous Post Next Post