आठवण

इतकीही आठवण
येऊ नये कुणाला कुणाची
की काळजी नाही राहणार
स्वतःला स्वतःची...

कवी प्रशांत गायकवाड
Previous Post Next Post